२०२४ पासून लागू होणार नवं शैक्षणिक धोरण

२०२४ पासून लागू होणार नवं शैक्षणिक धोरण

केंद्र सरकारकडून शिक्षण धोरणात महत्वाचे बदल.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होणार. वर्षातून दोन वेळा होणार बोर्डाची परीक्षा. विद्यार्थ्यांना त्यापैकी सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी. शिक्षणातील १०+२ पॅटर्न होणार कायमचा रद्द, त्याऐवजी ५+३+३+४ असा नवा पॅटर्न येणार. कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कोणतीही शाखा निवडण्यास मुभा रहाणार. दहावीपर्यंत तीन भाषा विषय शिकता येणार. ११वी १२वी त दोन भाषा विषय अभ्यासक्रमात.
२०२४ पासून हे नवीन बदल लागू होणार.

ENGLISH TRANSLATION

New Education Policy to be implemented from 2024 onwards

Important Changes in Education Policy by Central Govt.
According to the National Education Policy, there will be changes in the textbooks. The board exam will be held twice a year. Allowing students to choose the best score among them. 10+2 pattern in education will be canceled forever, instead a new pattern of 5+3+3+4 will come. One will be allowed to choose any branch from Arts, Commerce, Science. Three language subjects can be studied till class 10th. 11th to 12th in dual language subject curriculum.
These new changes will come into effect from 2024 onwards.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns