काय म्हणता सलमान टकलू झालाय….

काय म्हणता सलमान टकलू झाला!
सलमान खान अर्थात आपला भाईजान किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सुरुवातीच्या काही दृश्यात सलमान खानचे प्रचंड केस वाढलेले दिसत होते मात्र तो विग होता.
सध्या सोशल मीडियावर एक रिल प्रचंड व्हायरल होत आहे त्यात सलमान खान आपल्या गाडीतून उतरून एके ठिकाणी जाताना दिसतोय तुम्ही म्हणाल ह्यात एवढे व्हायरल होण्यासारखे काय आहे तर…..थांबा सलमान खानने पूर्ण चकोट केलेला या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
शॉक बसला ना!


हा व्हिडीओ बघून कोण म्हणतंय ‘तेरे नाम 2’ साठी त्याने हे केलंय तर कोणी म्हणतंय पठाण लुक मात्र खास खबर येते आहे की सलमान खानने हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.
आता बघू नक्की काय आहे ते, तर थोड्याच दिवसात कळेल भाईजान च्या डोक्यावर केस उगवणार का नाही ते.
पण टकलू सलमान देखील दिसायला चांगलाच दिसतोय

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns