तिन्ही बाजू कडून भारताचा पाकिस्तान वरती हल्ला 

तिन्ही बाजू कडून भारताचा पाकिस्तान वरती हल्ला

इस्लामाबादवर भारताचा हल्ला

आयएनएस विक्रांतची कराचीकडे कूच

भारताचा हल्ला, पाक पायलट्समध्ये भीतीचं वातावरण.

बलोच आर्मीचा पाकिस्तानी चौक्यांवर ताबा.

अमेरिकेचा पाकिस्तानला सज्जड दम.

संपूर्ण पाकिस्तानात कर्फ्यू लागू.

नवी दिल्लीतील इंडिया गेट परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला.

भारतातील 24 विमानतळ बंद.

बलूच बंडखोरांकडून गॅस पाईप लाईन वर हल्ला.

कराचीत भारतीय नौदलाचा हल्ला.

हल्ल्यात लाहोरच मोठं नुकसान झाल्याचा व्हिडिओ समोर.

पाकिस्तान सेनेन भारता विरोधात F 16 विमानांचा वापर केला.

IPRoyal Pawns