ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अशा ताईंच्या निधनाने संगीतसृष्टी वरती शोककला पसरली आहे
ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांना अति थकवा व छातीत संसर्ग झाल्यामुळे काल त्यांना मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.
mumbainews24x7 तर्फे आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली
उद्या दुपारी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार































