अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण गुरुवारी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, सुनील तटकरे , अध्यक्ष प्रसाद कांबळी हजार होते.































