मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कन्नमवार नगर, विक्रोळी येथील द मुंबई जिल्हा को. ऑप. हौसिंग फेडरेशन लि. संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन आणि प्रतिक्षा नगर, सायन येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित सहकार भवनाचे भूमिपूजन.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.





























