ज्येष्ठ गायिका आशा भोसले बीच कँडी रुग्णालयात दाखल 

Oplus_16908288

ज्येष्ठ गायिका आशा भोसले बीच कँडी रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांना अति थकवा व छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडिया सांगितले. तसेच आमच्या खाजगी आयुष्याचा आपण सर्वांनी सन्मान करावा अशी विनंती त्यांनी सोशल मीडिया द्वारे केली आहे. तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, सध्या उपचार सुरू असून आशा आहे की सर्व काही ठीक होईल. आम्ही तुम्हाला पुढील सकारात्मक अपडेट्स देऊच. 🙏”

IPRoyal Pawns