आदित्य ठाकरे, सचिन अहिर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – पत्रकार परिषद

आदित्य ठाकरे –

अजून किती ओरबाडणार

वरळी शिवडी हा आमचा बालेकिल्ला

सगळं मिळणारे लोक स्वार्थासाठी निघून जातात

मंदिर लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता

कोणाच्या जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही

सकाळी मेसेज केला उपसभापती म्हणून उमेदवार उभा राहणार नाही

ऑपरेशन टायगर नाही हे ऑपरेशन फडणवीस

भाजपचा कार्यकर्ता उपसभापतीपदी का नाही बसला भाजपची सत्ता असताना बाहेरची लोक का लागतात ज्यांना जो शब्द दिला तो आम्ही पाळला

निष्ठेचा शब्द तुम्ही पाळला नाही

वरळीचा गड कायम राहणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – चौकार षटकार मारतच राहीन व समोर एक एक विकेट पाडतच राहीन शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष सचिन अहिर यांना न्याय मिळणार

महायुतीकडे बहुमत असल्याने सचिन अहिरांची उपसभापती म्हणून निवड होईल

आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलोय

काही लोक तुडवण्याची भाषा करतात

 

सचिन भाऊ – एकनाथ शिंदे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली

उपसभापती पदाची गरिमा वाढवण्याचा प्रयत्न करणार

सोबत आहोत तोपर्यंत चांगले सोडले की नालायक ही वृत्ती बरी नाही

आयुष्यात ज्यांनी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवत आहेत

IPRoyal Pawns