ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावार आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सकाळी लोअर परळमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं.
मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही
उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेतेही उपस्थित होते.































