कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने कौतुक केलंय.
महाराष्ट्रातली रुग्णवाढ मंदावत आहे तरीही गाफील राहू नका महाराष्ट्र अजूनही धोक्याच्या वळणावर.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिलाय मात्र त्याला तोंड देण्याची महाराष्ट्राची तयारी सुरू असून तिसऱ्या लाटेचा घातक दुष्परिणाम राज्यावर होऊ देणार नाही.
आरोग्य व्यवस्थेमध्ये वाढ, एक लाख ऑक्सिजन बेड टायर.
जे जे करणे गरजेचे ते ते करण्याचा प्रयत्न सुरू.
लस पुरवठा वाढला की लसीकरणाचा वेग तात्काळ वाढणार.
१७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज गरज, आणखी दोनशे मेट्रिक टन ऑक्सिजनची केंद्राकडे मागणी केली आहे.
काही दिवसात महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार.
+1
+1
+1
+1