शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला May 2, 2023 शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.