महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीत जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत सरकार स्थापन करू इच्छित नसल्याने, आम्ही सरकार स्थापन करून शकत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यापालांना सांगितले. त्याच प्रमाणे आघाडी सोबत जायला शिवसेनेला शुभेच्छाही दिल्या.
भाजपा विरोधी बाकावर बसण्याच्या तयारीत असून, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत.
+1
+1
+1
+1