सरकार स्थापनेसाठी राज्यपालां कडून शिवसेनेला विचारणा November 10, 2019 सरकार स्थापनेसाठी राज्यपालां कडून शिवसेनेला विचारणा. उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे केले अभिनंदन. सोमवारी रात्रो ८ वाजेपर्यंत बहुमत सादर करावे.