दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री १० पासून ते पुढच्या सोमवारी सकाळी ६ वाजे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असून, गरज पडली तर ३० एप्रिल पर्यंत असलेला कडक निर्बंधांचा महाराष्ट्रातील कालावधी वाढू शकेल, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील. असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
+1
+1
+1
+1