राज्यात राष्ट्रपती राजवट लागू. November 12, 2019 राज्यपालांनी राष्ट्रपतींना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली राष्ट्रपतींनी त्यावर सही केली.