मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सर्च ऑपरेशन सुरू
पाकिस्तानने उरी, अखनुर,
सांबा सेक्टर सीमेजवळील काही गावे रिकामी केली.
राज्यामध्ये हाय अलर्ट पोलिसांचा चोख बंदोबस्त.
भारताने पाकची तीन लढाऊ विमाने पाडली.
सांबा भागात बी एस एफ ने सात जैशच्या दहशतवाद्यांचा खात्मा.
भारताच्या स्फोटक कारवाईदरम्यान बलुचिस्तानने केले स्वातंत्र्याचे दावे, दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी.
भारताने पाकिस्तानचे 45 मिसाईल व 60 ड्रोन पाडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सुरक्षेचा आज दुपारी दीड वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आढावा घेणार.
भारत पाकिस्तान LOC वर उरी मध्ये चिनी बनावटीचे क्षेपणास्त्र मिळाले जे भारताने पाडले होते.
मुंबईच्या साकीनाका परिसरात ड्रोन आढळल्याचा दावा.