वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच….

वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच

मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा.

सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचे स्वागत.

ट्रस्ट स्थापन करून ३ महिन्यात राम मंदिर उभारण्याचे आदेश.

मुंबईत उद्या सकाळी ११ पर्यंत जमावबंदी चे आदेश.

 

अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाने मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

• अयोध्या प्रकरणात सहभागाचा  शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला

• अयोध्या प्रकरणातील एक पक्षकार निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला

• रामलल्ला विराजमान पक्षकार असण्यास मान्यता

• अय़ोध्येतील मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती

• मशिदीच्या बांधकामाखाली सापडलेले अवशेष गैरमुस्लिम वास्तूचे

• पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष नाही

• इंग्रजांच्या आधीपासून सीता रसोई, चबुतरा होते

• मात्र, १५२८ पासून मुस्लीम नमाज पठन करायचे हे सिद्ध नाही

• १८५६पर्यंत हिंदू आतील भागातही पूजा करत होते,

• इंग्रजांनी कठडा उभारल्यानंतर बाहेरील भागात पूजा करु लागले

* सुनी वक्फ बोर्डाला आपला दावा सिद्ध करण्यात अपयश

• वादातील जमिनीचे त्रिभाजन अयोग्य ठरवले

• चबुतरा आणि परिसरावर हिंदूंचा दावा योग्य

• मुसलमानांना पर्यायी जमीन देण्याचा आदेश

• रामलल्ला विराजमानचा दावा योग्य

• अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच

• मुस्लिम समाजाला अय़ोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेश

• अयोध्येत श्रीराममंदिर निर्मितीसाठी विश्वस्त संस्थेचे सरकारला आदेश

* केंद्र सरकारला विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून मंदिर निर्मितीचे आदेश

• अखेर शतकांचा संघर्ष निकाली, अयोध्येत श्रीराम मंदिर साकारणार

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns