“राज्यांच्या लशीकरणाची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेणार असून राज्यांना केंद्राकडून मोफत लशी पुरवणार.” पंतप्रधान
२१ जून नंतर १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस एक आठवडे आधी किती लशी देणार हे सांगितले जाणार
नोव्हेंबर पर्यंत गरिबांना मोफत धान्याचा पुरवठा करणार.
पंतप्रधान अन्नसुरक्षा योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार.
+1
+1
+1
+1