कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ – नामांकन जाहीर – तुमची मतं ठरवणार विजेता कोण होणार ?

कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ – नामांकन जाहीर तुमची मतं ठरवणार विजेता कोण होणार ?

कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका आणि व्यक्तिरेखा यांनी महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांची मने जिंकत आहेत… वाहिनीवरील मालिका आणि त्यातील पात्र आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिका, जोडी, नायक – नायिका, शीर्षक गीत …. यांना मतं देऊन जिंकवू शकतात. कारण, पहिल्यांदाच कलर्स मराठी घेऊन येत आहे कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ – सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा…

खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदणी करू शकता :

https://www.voot.com/voting/colors-marathi-awards-2019-voting-online/category/webview

IPRoyal Pawns