‘कोण होणार करोडपती’ मध्ये स्पर्धकाची माधुरी दीक्षित कडे भन्नाट मागणी

‘कोण होणार करोडपती’ मध्ये स्पर्धकाची माधुरी दीक्षित कडे भन्नाट मागणी

*विग बनवण्यासाठी चक्क माधुरी दीक्षितचे ४० मिमी केस?* 😲✂️

‘कोण होणार करोडपती’मध्ये स्पर्धकाची ही भन्नाट मागणी ऐकून माधुरीलाही बसला शॉक! घातली मजेशीर अट! म्हणाली, “पण त्याबदल्यात तुम्हालाही माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल” आता ही इच्छा नेमकी कोणती? जाणून घेण्यासाठी पहात रहा खास भाग!

‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता, सोनी मराठी आणि Sony LIV वर. #KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi

IPRoyal Pawns