अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला….

काल मध्य रात्री अभिनेता सैफ अली खान आपल्या घरात झोपला असता त्याच्या घरात चोर शिरला व सैफ अली खान बरोबर त्याची झटापट झाली यात सैफ अली खान वर तीन ठिकाणी चोराने चाकू हल्ला केला सध्या लीलावती रुग्णालयात सैफ अली खान वर ऑपरेशन सुरू आहे. डॉक्टर यांनी सैफ अली खान ची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले आहे. करीना कपूर व दोन मुलं सुरक्षित असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस अधिक तपास करत असून तो नक्की चोर होता का आणखी कोण होता याचा तपास करत आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns