न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला समन्स जारी.
अभिनेता रणवीर सिंहला न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याच्या विरुद्ध चेंबूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. रणवीरवर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समन्सअंतर्गत येत्या २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश रणवीरला देण्यात आले आहेत.
+1
+1
+1
+1