– काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी गाठले ‘सामना’ कार्यालय, खासदार संजय राऊत यांची घेतली भेट.
– शिवसेना भाजपा मध्ये मध्यस्थी करण्या इतका मी मोठा राहिलो नाही – एकनाथ खडसे.
– चार वेळा मुख्यमंत्री बनल्या नंतर आता पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची ईच्छा नाही – शरद पवार.
– विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये – शरद पवार.
– सत्तेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी आता गडकरींवर.
– संदीप पाटलांनी दत्तक घेतली मादी बिबट्या ‘तारा’.
– इन्फोसिस १२ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ, आर्थिक मंदीचा फटका.
– BSNL ची स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर.
– काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट.
– संजय राऊत आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला.
+1
+1
+1
+1