देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे – जे पी नड्डा
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात नसणार हे पत्रकारांना सांगितले मात्र केंद्रीय नेतृत्वाने व जे पी नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे असा आग्रह धरला आहे.
एकदा मुख्यमंत्री झाल्या नंतर उपमुख्यमंत्री होणे हे देवेन्द्र फडणवीसांना किती पटेल हे सांगता येणे कठीण आहे मात्र भाजप अध्यक्ष जे पी नड्डा व केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरल्याने फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.
देवेंद्र फडणवीस यांच्या देखील आजच शपथविधी होणार
+1
+1
+1
+1