एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

संख्याबळ असतानाही फडणवीस साहेबांनी दुसऱ्याला मुख्यमंत्री केले त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

ज 50 आमदार वेगळी भूमिका घेतात तर विचार करण्याची गरज

 

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले

फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ

अन्यायाला वाचा फोडण्याचे काम 50 आमदारांनी केले

एक मजबूत सरकार तुम्हाला महाराष्ट्रात दिसेल

नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार

कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे नामांतर झाले त्याचे स्वागत

 

आज संध्याकाळी ७.३० वाजता होणार शपथ विधी

 

देवेंद्र फडणवीस-

मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला आमचा सपोर्ट असेल

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns