कोरोनाच्या महामरित गेले १५ महिने रंगमंच कामगारांना महाराष्ट्र सरकार कडून काहीही मदत मिळाली नसल्याचे सांगत संघाच्या कार्यकारिणीने त्यांच्या १६ जुन रोजी घेतलेल्या बैठकीत दोन ठराव मंजूर करून जोपर्यंत दोन्ही मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात कोणताही नाट्यप्रयोग, रंगमंच कामगार करणार नाहीत. असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव खालील प्रमाणे :
ठराव १. महाराष्ट्र सरकारने मराठी नाट्य व्यावसायिक ७५० रंगमंच कामगारांना दर महा प्रत्येकी रुपये ५०००/- आर्थिक मदत त्वरित करावी.
ठराव २. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह एकाच वेळी सुरू करावीत.
+1
+1
+1
+1