१ मे पासून मोफत लसीकरण सुरु करता येणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

*१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता*
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र लसींच्या कमतरेमुळे १ मे पासून मोफत लसीकरण सुरु करता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns