ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील आपल्या फ्लॅटमध्ये छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, छातीत तीव्र दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर फ्लॅटवर वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते. पथक पोहोचले तेव्हा नाना बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्यांना मणीपाल रुग्णालयात नेण्यात आले.
मणीपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी ५:२० वाजता नाना पाटेकर यांना मृत घोषित केले. त्यांना वाचवण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे सलग सीपीआर (CPR) देण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हे प्रकरण ‘मेडिको-लीगल केस’ म्हणून नोंदवण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी आज शवविच्छेदन केले जाईल. मणीपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली.
नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर होते. ते हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत आदरणीय अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांतून संस्मरणीय अभिनय केला. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते, तसेच २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

*शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार “शासकीय इतमामात” करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.

IPRoyal Pawns