वरळी तुफान गर्दी
कार्यक्रमाचे गेट तोडून मराठीप्रेमी डोम मध्ये घुसले.
कार्यकर्त्यांना रोखणे पोलिसांना झाले कठीण.
सुशील केडियांच ऑफिस तोडल्याची बातमी येत आहे.
अमित ठाकरे सहकुटुंब सभास्थळी दाखल
उद्धव ठाकरे, राज ठाकरे सभास्थळी रवाना
आदित्य ठाकरे सभास्थळी रवाना
उद्धव ठाकरे, राज ठाकरे सभास्थळी पोहोचले
































