भरत गोगावलींची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर – कोर्ट
संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नाही
कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही
१० व्या सुचिनुसार फुटी ला कोणताही युक्तिवाद नाही
सरकारवर शंका घेण्याचे कोणतेही कारण राज्यपालांना नव्हतं
राज्यपालांना बहुमत चाचणीचा निर्णय बेकायदेशीर
राज्यपालांना राजकारणाचा भाग होता येत नाही राज्यपालांना तो अधिकारही नाही.
राज्यपालांच्या निर्णयावर कोर्टाचे ताशेरे
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणं चुकीचं
अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
+1
+1
+1
+1