संत्र्याच्या पेटीत मिळाले १४७६ कोटी रुपयांचे १९८ किलो ड्रग्ज
महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी नवी मुंबईत १९८ किलो ‘हाय प्युरिटी’ क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि १४७६ कोटी रुपये किमतीचे ९ किलो ‘हाय प्युरिटी’ कोकेन जप्त केले. हे ड्रग्ज संत्र्याच्या पेटीत लपवून तस्करीसाठी आणण्यात आले होते.
+1
+1
+1
+1