शिवसेना म्हणून राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही – मुख्यमंत्री शिंदे

राज्यपालांचे विधान हे वैयक्तिक असून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही आणि मुंबईच्या विकासात मराठी माणसांचं योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही

राज्यपाल पद हे संविधानिक असतं त्यामुळे त्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे

शिवसेना म्हणून राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही

मराठी माणूस सोडून इतर कोणालाही मुंबईचे श्रेय घेता येणार नाही

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns