ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर दिनानाथ मंगेशकर इस्पितळात उपचार सुरू

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना ब्लड कॅन्सर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर इस्पितळात उपचार सुरू.

प्रकाश आमटे यांना दुर्मिळ अशा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला आहे. यामुळे त्यांना खूप ताप आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. न्यूमोनियाचा असर कमी झाला अन् शारिरीक ताकद वाढली की त्यांच्या कँसरचे उपचार सुरु करणार असल्याची माहिती कळत आहे. दरम्यान, कुणीही फोन करुन डिस्टर्ब न करण्याची विनंती आमटे कुटुंबीयांनी केली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns