लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे….

उद्या टास्क फोर्स च्या बैठकीत लॉक डाऊनचा निर्णय होणार

दोन दिवस अंदाज घेऊन निर्णय जाहीर करू

लोकांना काय मदत देता येईल त्याचा प्लॅन तयार करू

रुग्ण वाढत आहेत, त्यामुळं निर्णय घेण्याची वेळ आली आहे- मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही

एक रुग्ण २५ जणांना बाधित करत असल्यानं साखळी तोडणं गरजेचं-

कडक निर्बंध आणि थोडी सूट हे जमणार नाही,

जनतेला थोडी कळ सोसावी लागेल

पहिले आठ दिवस तरी कडक निर्बंध लावावेच लागतील

आरोग्य सुविधा वाढवत आहोत

 

————————————————————————-

कडक लॉकडाऊनची गरज अन्यथा १५ तारखेनंतर परिस्थिती भीषण- मुख्य सचिव

———————————————————————–

देवेंद्र फडणवीस……..

पुढचा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शक्य

राज्यात काय काय सुरु ठेवता येईल यावर जास्त विचार व्हावा-

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा, राज्य सरकारनं
हस्तक्षेप करावा-

——————————————————————-

अजित पवार……….

राज्याच्या स्तरावावर जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे –

————————————————————————-

काँग्रेसचाही सरकारच्या निर्णयाला पाठिंबा


तात्याराव लहाने……..

१४ दिवसांचा तरी लॉक डाऊन  करावा

————————————————————————

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns