आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक

‘लढेंगें और जितेंगे’ कार्यलयातून बाहेर पडल्यानंतर दिली प्रतिक्रिया

८ तासांच्या चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांना मेडिकल चेकअपसाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन ईडीचे अधिकारी रवाना झाले आहेत. तर ७.४५ वाजल्यापासून कार्यलयात त्यांची चौकशी सुरू आहे.

मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यलया बाहेर घोषणाबाजी केली.

या पार्श्वभूमीवर मलिकांच्या घराबाहेर आणि ईडीच्या
कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns