जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दीदींचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे
+1
+1
+1
+1