मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव February 22, 2021 मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव मंत्रालयातील महसूल विभागातील आठ कर्मचारी कोरोना बाधित, आज २२ कर्मचारी गैरहजर त्यापैकी ८ जण कोरोना बाधित तर इतर १४ जण विविध आजारांनी त्रस्त. मंत्रालयात प्रवेशावर येणार निर्बंध