सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने रूग्णलयात दाखल January 27, 2021 बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना कोलकाता येथील अपोलो रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे.