बातम्या – गुरुवार, ७ नोव्हेंबर

– आज शिवसेना आमदारांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष, महत्वाचा निर्णय होण्याचे संकेत.

– भाजपा शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार.

– आज सोनिया गांधी – शरद पवार भेटीची शक्यता.

– काँग्रेस आमदारांची काहीही करून भाजपला सत्तेपासून रोखण्याची भूमिका.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns