अशक्यही शक्य करणारे…संकटात-दु:खात आपली काळजी घेणारे…‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या आश्वासनाची प्रचीती देत आपल्यावर कृपा करणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांच्या रंजक कथा नव्याने फक्त मराठी घेऊन येत आहे. तर बघायला विसरू नका ‘कृपासिंधू’ ३० सप्टेंबर पासून रोज संध्याकाळी ७.३० वाजता फक्त मराठी वाहिनीवर!
Home Entertainment TV Series कृपासिंधू’ ३० सप्टेंबर पासून रोज संध्याकाळी ७.३० वाजता फक्त मराठी वाहिनीवर!