“राष्ट्रवादीने आजपर्यंत माझा पाच वेळा विश्वासघात केला असून आता मी माझा चांगुलपणा बाजूला ठेवून, माझा आक्रमकपणा दाखवणार आहे.” असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच केला असून येत्या १० सप्टेंबरला भाजपात जायचा निर्णय कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून घेण्यात येईल हे स्पष्ट केले.
आघाडीमध्ये इंदापुरची जागा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याने पाटील यांनी पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी इंदापुरमध्ये जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
+1
+1
+1
+1