लक्ष्मीकांत बेर्डे आपला लक्षा पुन्हा एकदा पडद्यावर
लक्ष्मीकांत बेर्डे आपला लक्षा पुन्हा एकदा पडद्यावर……. होय हे खरं आहे तुम्ही वाचत असलेली बातमी शंभर टक्के खरी आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपल्यातून जाऊन तब्बल पन्नास वर्षे झाली आहेत आणि तरीही त्यांची नवीन शॉर्ट फिल्म येत आहे तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे तर हो हे शक्य आहे आजच्या आधुनिकीकरणात AI च्या माध्यमातून हे सहज शक्य झाले आहे.
यश मनोज सूर्यवंशी यांनी हे हे शिव धनुष्य पेलले आहे.
‘मिशन भाऊचा धक्का’ या शॉर्ट फिल्ममध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव लक्ष्मीकांत असून लक्षा एका डॅशिंग रोलमध्ये आपल्याला दिसणार आहे सदरहू शॉर्ट फिल्म ही युट्युब वर प्रसारित करण्यात येणार असून AN ATELIER FILM प्रोडक्शन करत आहे.































