महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा – महाविकास आघाडीच्या आमदारांनी निदर्शने करत केली मागणी

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा – महाविकास आघाडीच्या आमदारांनी निदर्शने करत केली मागणी

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या आमदाराने विधान भवन यांच्या पायऱ्यावरती जोरदार निदर्शने केली. तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देतंय याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

IPRoyal Pawns