मधुरा जसराज यांचे निधन September 25, 2024 मधुरा जसराज यांचे ८६ व्या वर्षी निधन. चित्रपती व्ही शांताराम यांची मुलगी, पंडित जसराज यांची पत्नी, दुर्गा जसराज यांची आई मधुरा जसराज यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्या कित्येक दिवसापासून शारीरिक व्याधीने ग्रस्त होत्या.