अबू आझमी यांना ओरंगजेबाच उदात्तीकरण करणं भोवलं

सपा आमदार अबू आझमी याना ओरंगजेबाच उदात्तीकरण करणं भोवलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी औरंगजेबाल उत्तम प्रशासक म्हटलं होतं. त्यावरून  मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतं आझमी यांचे सदस्य रद्द करण्याची मागणी केली आहे. औरंगजेबा बाबत केलेलं वक्तव्य आझमींना भोवलं आहे.

IPRoyal Pawns