राजकारणात जे घडते तेच राजकारण नाट्य
परिषदेमध्येही पाहायला मिळाले; परंतु, जेव्हा नाट्य परिषदेच्या कामासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतात, अगदी तसेच नाट्य परिषदे मध्ये देखील कार्य व्हायला हवे. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरावा लागणे, हा ज्येष्ठ कलावंतांचा अपमान आहे.
ज्येष्ठांना अध्यक्षपदासाठी झुंजावे लागते, हेदेखील योग्य नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक न होता ते बिनविरोध निवडावे,’ अशी अपेक्षा उद्योगमंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी व्यक्त केली.
+1
+1
+1
+1