नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे – भाऊसाहेब भोईर

भाऊसाहेब भोईर म्हणाले, कला क्षेत्राने मला खूप आधार दिला, माझ्या जगण्याला नवी दिशा दिली आहे. सुरु होत असलेले १०० वे नाटय संमेलन ही माझ्या २७ वर्षापासून सुरू असलेल्या वाटचालीची फलनिष्पत्ती आहे असे मला वाटते. नाटय संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल नाटय नगरी साकारण्यात आली आहे.
शहरातील पालकांनी आपल्या मुलांना पुढील दोन
दिवस इथे घेऊन यावे कारण नाटक हे संस्कार
घडवणारे माध्यम आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns