महाराष्ट्राचं मीठ खाऊन आग कशी लावता – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचं मीठ खाऊन आग कशी लावता

कोशारींनी राज्यपालांच्या खुर्चीची शान घालवली

कोशारींना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं याचा निर्णय घ्यावा

राज्यपालांकडून महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान

राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी

राज्यपालांचे वक्तव्य अनवधानाने नाही

राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीवर कारवाई व्हावी ही महाराष्ट्राची मागणी

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns