बहुमत चाचणी उद्याच होणार – मात्र….- सुप्रीम कोर्ट

बहुमत चाचणी उद्याच होणार सुप्रीम कोर्ट

उद्या सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र ११ जुलै रोजी बंडखोर आमदारांवरील होणारी कारवाई ही पुढील सुनावणीवेळी ग्राह्य धरली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns