नथ, चंद्रमुखी आणि मी……
‘चंद्रमुखी’ चे पात्र रंगवताना माझा दिग्दर्शक प्रसाद ओकला सगळं ओरिजनल हवं होतं त्यामुळे त्याने मला सुरुवातीलाच सांगितले “अमृता ‘चंद्रमुखी’ रंगवायची असेल तर तुला नाक टोचावे लागेल. क्लिप वाल्या नथी मी तुला घालू देणार नाही”
त्यामुळे मी अडीच वर्षां पूर्वीच नाक टोचलं
त्या नंतरही ते बुजलं …. दुखलं…..मग परत
टोचावं लगलं … पण शूटिंग पर्यंत नथ आणि
माझी जुगलबंदी सुरूच राहिली …. त्यात
@pngadgilandsons ह्यांनी खऱ्या सोन्याच्या
नथीं केल्या तेव्हा नाचताना त्या इतक्या जड होत
असत कि पॅक-अप नंतर त्या वरचं रक्त आधी
कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नथ
काढायचो
तर चंद्रा ची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली
ओ?
खास प्रेक्षकांना अमृताने सवाल केला आहे तर मग जवाब झालाच पाहिजे….काय?
View this post on Instagram
+1
+1
+1
+1